• Download App
    US blizzard 2026 | The Focus India

    US blizzard 2026

    US Blizzard : अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द; 5 लाख घरांची वीज गेली

    अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या बंद कराव्या लागल्या आणि अनेक ठिकाणी विमानांची उड्डाणे थांबवावी लागली. येथे रविवार ते मंगळवार दरम्यान 11,055 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली.

    Read more