अमेरिकन सैन्यात सैनिकांचा तुटवडा, 2022 मध्ये 25% कमी भरती, हवाई दल आणि नौदलाची वाढली चिंता
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जागतिक महासत्ता म्हटल्या जाणार्या अमेरिकी सैन्यात सैनिकांची तीव्र कमतरता भासत आहे. यूएसची ऑल-लेंटियर फोर्स आपला 50 वा स्थापना दिवस साजरा करत आहे […]