अमेरिकेचा पुन्हा एकदा भारतविरोधी प्रचार, भारतात बलात्काराच्या घटना वाढल्याने प्रवास टाळण्याचे नागरिकांना निर्देश
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकन प्रशासनाची भारतविरोधी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. अमेरीकेच्या जो बायडेन प्रशासनाने भारतात वाढत्या बलात्काराच्या घटना आणि जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादामुळे […]