उरवडे आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
प्रतिनिधी पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात […]