दरोडेखोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातली गाडी, पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वर उर्से टोलनाक्यावर प्रकार
पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वर उर्से टोलनाक्यावर दरोडेखोरांनी अंगावर गाडी घालून एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले आहे. मध्य प्रदेशातील नऊ दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले […]