अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण, ट्विट करून सर्वांना केले हे आवाहन
प्रतिनिधी मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर ट्विटद्वारे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. उर्मिला मातोंडकरने ट्विट […]