कोल्हापुरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा , अमेरिकेत भारतीय वंशाच्या उर्मिला अर्जुनवाडकर नगरसेवक म्हणून पदभार स्विकारणार
उर्मिला अर्जुनवाडकर या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. Urmila Arjunwadkar of Indian descent to take over as corporator in […]