सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दूत भाषांतर केल्याने पोटशूळ, निधीचा गैरवापर होत असल्याची साहित्यिकांची टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पुस्तकाचे उर्दू भाषेत भाषांतर केल्याने तथाकथित लिबरल्सचा पोटशूळ उठला आहे. राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद (एनसीपीयूएल) निधीचा गैरवापर […]