Haryana : हरियाणात मोदी म्हणाले- काँग्रेस अर्बन नक्षलांचे नवे रूप; पंतप्रधान म्हणाले- काँग्रेसवर शेतकऱ्यांच्या मृत्यूचे पाप, ते आरक्षणही संपवतील
वृत्तसंस्था कुरुक्षेत्र : हरियाणातील ( Haryana ) विधानसभेच्या 90 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुरुक्षेत्र येथे पहिली सभा घेतली. ते म्हणाले की, काँग्रेसचे […]