शेतकऱ्याच्या मुलाचे नेत्रदीपक यश! कष्टाचे मिळाले फळ, युपीएससी रिजल्ट झाले जाहीर
विशेष प्रतिनिधी पंढरपूर : २०२० मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षांचा रिझल्ट जाहीर झाला आहे. एकूण उत्तीर्ण उमेदवार ७६१ असून, विद्यार्थिनींची संख्या २१६ तर विद्यार्थ्यांची संख्या ५४४ […]