केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) SC/ST/OBC/EWS/PwBD या कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक
विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) SC/ST/OBC/EWS/PwBD या कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. ह्या कॅटेगरी मधील इच्छुक उमेदवार कोणत्याही […]