UPS : महायुती सरकारने UPS ला दिली मान्यता, केंद्राची नवीन योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!
राज्य कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने रविवारी या योजनेला मंजुरी दिली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) UPS जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने […]