Anti Conversion Law: उत्तर प्रदेशात महिलेचं धर्मांतर करणाऱ्या तिघांना अटक ; कायदा लागू झाल्यावर पाहिली कारवाई
वृत्तसंस्था लखनौ : महिलेचं धर्मांतर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशात तीन जणांना अटक केलीली आहे. ही महिला उत्तराखंडमधील असून पोलिसांनी तीन जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाई केली […]