Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय : कृषी योजनांसाठी ₹1.01 लाख कोटी जारी, रेल्वे कर्मचाऱ्यांना 2029 कोटी रुपयांचा बोनस
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Union Cabinet गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( Union Cabinet ) रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 2029 कोटी रुपयांचा प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस मंजूर करण्यात आला. […]