औरंगाबाद घाटी रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स बिघडल्याचे वृत्त चुकीचे, इन्स्टॉलेशनच चुकीचे केल्याने घडला प्रकार, वाचा सविस्तर…
Ventilators Installed in Aurangabad : कोविड रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचाराच्या योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार ‘एक संपूर्ण सरकार’ म्हणून नेतृत्व करत, गेल्या वर्षभरापासून राज्ये आणि […]