आमने-सामने : पवारांच्या ‘प्रवक्तेपदा’वरून संजय राऊत यांना नाना पटोलेंनी केले पुन्हा लक्ष्य
परमबीर सिंह यांचे आरोप आणि सचिन वाझे प्रकरण यामुळे महाविकास आघाडी सरकारची मोठी बदनामी झाल्याने घटकपक्ष म्हणून याचा फटका काँग्रेस पक्षालाही सहन करावा लागत आहे. […]