• Download App
    UPA government' | The Focus India

    UPA government’

    CM Fadnavis : CM फडणवीस मालेगाव निकालावर म्हणाले- UPA चे षडयंत्र उघडे पडले, काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी

    विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

    Read more

    26 /11 च्या हल्ल्यानंतर यूपीए सरकारच्या प्रतिकारात कमजोरी दिसली; काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : धर्म हा काँग्रेसच्या राजकारणाचा आधार नाही असे काहीच दिवसांपूर्वी मंदिरांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावणाऱ्या खासदार मनीष तिवारी यांनी आता […]

    Read more

    EXCLUSIVE: RAFALE DEAL TRUTH : लाचखोरी कॉंग्रेसची आरोप मोदींवर ! बनावट पावत्या यूपीए सरकारच्या;२००३चा करार रद्द-एनडीए सरकारचा थेट फ्रेंच सरकारसोबत करार

    भारतासोबत राफेलची डील (Rafale Deal) करण्यासाठी फ्रान्सची कंपनी द सॉल्ट एव्हिएशनने मध्यस्थाला 75 लाख यूरो म्हणजेच 65 कोटी रुपये दिल्याचा आरोप फ्रान्सच्या एका वृत्तसंस्थेकडून करण्यात […]

    Read more

    पेट्रोल-डिझेल दरवाढीमागे यूपीए सरकारचेच पाप, यूपीए सरकारच्या सात वर्षांत पेट्रोलच्या किंमतीत झाली होती ७७ टक्के वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीमागे यूपीए सरकारचेच पाप आहे. यूपीए सरकारच्या सात वर्षाच्या काळात या किंमती ४३.२३ वरून ६८ रुपये तर डिझेलच्या किंमती २७.३३ […]

    Read more