मध्य प्रदेशपाठोपाठ आता राजस्थान, उत्तर प्रदेशातही महापुराने हाहाकार, चंबळ नदीच्या रौद्र रुपाने धडकी
विशेष प्रतिनिधी भोपाळ – मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाऊस सुरूच असल्याने अनेक भागात पूराने हाहाकार माजविला आहे. उत्तर प्रदेशातही नऊ जिल्ह्यात पूर आला आहे. चंबळ […]