UP Elections : असदुद्दीन ओवैसींचा अखिलेश यादवांवर हल्लाबोल, म्हणाले- सपाला मुस्लिम आपला कैदी वाटतो, आंधळेपणाने मतदान करतो!
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी वार-पलटवाराचे युद्ध सुरू आहे. एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांची तिकिटे कापल्याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत भाजपवरही निशाणा साधला. ते […]