UP : ना सोशल मीडिया स्टार ना बिकनी स्टार … फक्त मोदी सरकार ! काँग्रेसच्या बिकनी स्टार अर्चना गौतम यांना १५०० मतं…यापेक्षा जास्त मतं मिळाली MIM ला…
भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्याचवेळी काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. या यूपी निवडणुकीत काँग्रेसचा […]