UP BJP : यूपी भाजपमध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी 33 टक्के आरक्षण; निवडणूक प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून, सक्रिय सदस्यांनाच मिळेल पद
वृत्तसंस्था लखनऊ : UP BJP देशात नारी शक्ती वंदन कायदा लागू झाल्यानंतर आता उत्तर प्रदेश भाजप संघटनेत बूथपासून राज्य स्तरापर्यंत 33 टक्के जागा महिलांना देण्यात […]