• Download App
    UP ATS | The Focus India

    UP ATS

    Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 14 ठिकाणी EDचे छापे; पहाटे 5 वाजता बलरामपूर आणि मुंबईत पोहोचली पथके

    यूपीमधील धर्मांतराचा सूत्रधार छांगूर बाबा ऊर्फ जलालुद्दीन याच्या लपण्याच्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजल्यापासून बलरामपूरमधील १२ ठिकाणी आणि मुंबईतील २ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांच्या फंडिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

    Read more

    सीमा हैदर यूपी एटीएसच्या ताब्यात; काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात, 8 तास चौकशी; घराची सुरक्षा वाढवली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेत हेरगिरीचा अँगल आला आहे. सीमा यांना सोमवारी एटीएसने ग्रेटर नोएडा येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. […]

    Read more