Psycho serial killer : यूपीत 6 महिलांची हत्या करणाऱ्या सायको सिरियल किलरला बेड्या; शरीरसंबंधांना नकार देणाऱ्या महिलांना एकाच पद्धतीने केले ठार
वृत्तसंस्था यूपीच्या बरेलीमध्ये सीरियल सायको किलरला ( Psycho serial killer ) पकडण्यात आले आहे. चौकशीत त्याने सांगितले- होय, मी 6 महिलांची हत्या केली आहे. तो […]