अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यात ; गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठे नुकसान
विशेष प्रतिनिधी धुळे : तालुक्यामध्ये आर्णी शिवारात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला […]