• Download App
    unprecedented | The Focus India

    unprecedented

    राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई, तर ३३ जणांना बेड्या!!

    अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व, अशी धडक कारवाई सुरू आहे.

    Read more

    उत्तर प्रदेशातील आरोग्य सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा, मात्र मागील सरकारच्य निष्क्रियतेमुळे योगी आदित्यनाथांची कामगिरी झाकोळली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या निती आयोगाने जारी केलेल्या हेल्थ इंडेक्सनुसार वर्षभरात उत्तर प्रदेशाने आरोग्य सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाल्या आहेत. मात्र, यापूर्वीच्या सरकारांनी […]

    Read more

    ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सरकारने केलेले काम अभूतपूर्व, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या टास्क फोर्सने केले केंद्र सरकारचे कौतुक

    ऑक्सिजनची समस्या ही पायाभूत आहे. तरीही संकटाच्या काळात देशात ऑक्सिजन उत्पादन वाढविणे आणि पुरवठा करण्यात सरकारने केलेले काम हे अभूतपूर्व आहे, अशा शब्दांत सर्वोेच्च न्यायालयाने […]

    Read more