विरोधकांनी दिले पाकिस्तानच्या हातात कोलीत, भारतावर हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानचे पंतप्रधान
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: भारतातील विरोधकांच्या आरोपांचा फायदा मिळून आता पाकिस्तानच्या हातात कोलीत मिळाले आहे. विरोधकांनी पेगॅसिस स्पायवेअरच्या मुद्यावर आरोप सुरू केल्यावर आता पाकिस्ताननेही संयुक्त राष्ट्र […]