Maharashtra Unlocked : राज्य सरकारच्या निकषानुसार नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात ; जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर ; वाचा सविस्तर
विशेष प्रतिनिधी नागपुर : महाराष्ट्रात आजपासून अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली आहे. रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता हे दोन निकषावर अनलॉक जाहीर करण्यात आले […]