पाकिस्तानचे माजी लष्करशहा अत्यवस्थ : कुटुंबीय म्हणाले- आता ते बरे होण्याची शक्यता नाही, सर्व अवयवांनी काम करणे थांबवले
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्कराचे हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक आहे. मुशर्रफ व्हेंटिलेटरवर नाहीत, अशी पोस्ट त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकली आहे. […]