बिन लायसन्सचा व्हॉल्वो ड्रायव्हर ते सायकल चोर मुख्यमंत्री; गुलाबराव पाटलांकडून ही शिवसेनेची स्तुती की ऐशीतैशी…!!??
विशेष प्रतिनिधी पंढरपूर : उत्तर महाराष्ट्रातले शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आपल्या राजकीय फटकळ वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. अशीच फटकळ वक्तव्ये त्यांनी आज पंढरपुरात केली. […]