• Download App
    university | The Focus India

    university

    डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वीकारला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी आज (1 नोव्हेंबर) स्वीकारला. आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाचा […]

    Read more

    दिल्लीतील दोन कॉलेजना वीर सावरकर, सुषमा स्वराज यांची नावे; दिल्ली विद्यापीठाचा निर्णय

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील दोन महाविद्यालयांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली […]

    Read more

    इलॉन मस्क सुरू करताहेत नवीन युनिव्हर्सिटी?

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे इलॉन मस्क यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये ते लिहितात, ‘टेक्सास इन्स्टिट्युट ऑफ […]

    Read more

    तालिबान सरकारचा नवा जाचक फतवा, आता काबूल विद्यापीठात महिलांना प्रवेश नाही

    विशेष प्रतिनिधी काबूल – जोपर्यंत इस्लामिक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत काबूल विद्यापीठात महिलांना शिकवण्यात किंवा शिक्षण घेण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे तालिबानने नियुक्त […]

    Read more

    दिल्लीत सावरकर कॉलेज, तर अलिगडमध्ये राजा महेंद्र प्रताप सिंग विद्यापीठ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात क्रांतिकारकांचा सन्मान

    अलिगड मुस्लिम विद्यापीठाला जमीन दान करणाऱ्या क्रांतिकारक राजा महेंद्र प्रताप सिंग यांच्या नावे अलिगड मध्येच स्वतंत्र विद्यापीठ वृत्तसंस्था अलीगड : उत्तर प्रदेशात योगी सरकार प्रख्यात […]

    Read more

    तालिबानी शिक्षणाची पडदा पद्धत : अफगाणिस्तानातील मुलींचे असे सुरू आहे शिक्षण, नकाबही केला सक्तीचा

    वृत्तसंस्था काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताच पुन्हा एकदा येथील चित्र पूर्णपणे बदलले आहे. यावेळचा कारभार 1990 च्या दशकापेक्षा थोडा वेगळा आहे. यावेळी मुली आणि […]

    Read more

    जयप्रकाश नारायण, लोहियांना अभ्यासक्रमातून वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार संतापले

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील एका विद्यापीठाने राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातून ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राममनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांचे विचार वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार चांगलेच संतापले आहेत. […]

    Read more

    जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठ द्रमुक सरकारकडून बंद केले, अण्णा द्रुमुकचे आंदोलन

    विशेष प्रतिनिधी चेन्नइ : दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या नावाचे विद्यापीठ बंद करण्याचा निर्णय द्रविड मुनेत्र कळघमच्या (द्रुमुक) सरकारने घेतला आहे. हे विद्यापीठ अन्नामलाई विद्यापीठात […]

    Read more

    ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी, कोलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापकावर गुन्हा

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकावर गुन्हा दाखल […]

    Read more

    अलीगढ मुस्लिम विद्यापीठात तालीबानी विचारधारा, कल्याणसिंग यांना श्रध्दांजली वाहणाऱ्या कुलगुरूंच्या निषेधार्थ पोस्टरबाजी

    विशेष प्रतिनिधी अलीगढ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या निधनानंतर त्यांना श्रध्दांजली वाहणाऱ्या कुलगुरूंच्या विरोधात अलीगढ मुस्लिम विद्यापीठात पोस्टरबाजी सुरू करण्यात आली आहे. […]

    Read more

    पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक फीमध्ये कपातीचा निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७०० महाविद्यालयांना आदेश

    वृत्तसंस्था पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न ७०० महाविद्यालयांच्या शुल्कात ( फी मध्ये )२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कपात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय […]

    Read more

    विश्वभारती विद्यापीठाला उच्च न्यायालयाने फटकारले, मुख्यमंत्री निधीसाठी कर्मचाऱ्यांच्या परवनगीशिवाय कापला एक दिवसाचा पगार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री निधीसाठी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापणाºया विश्वभारती विद्यापीठाला कोलकत्ता उच्च न्यायालयाने फटकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या […]

    Read more

    अमेरिकाच जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश, सहा लाखांपेक्षा जास्त कोरोना मृत्यू झाल्याचे जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासात उघड

    भारतातील कोरोनाच्या उद्रेकाबाबत विषारी चित्रण करणाऱ्या अमेरिकेतील माध्यमांच्या डोळ्यात जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सीटीच्या अभ्यासाने चांगलेच अंजन घातले आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत कोरोनाने सहा लाख मृत्यू झाल्याचे अभ्यासात […]

    Read more

    दमदार : बेंगलोर विद्यापीठाच्या बायो-पार्कनेमधून मिळतो 16 हजार कोटींचा ऑक्सिजन

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने अनेक कोरोनाबाधितांना प्राण गमवावे लागले. प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे महत्त्व नव्याने लोकांना समजले. त्यामुळेच आता अनेक ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांना […]

    Read more

    होय आम्ही भारतासोबत, बलशाली भारत होओचा संदेश देत ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची इमारात उजळून निघाली तिरंग्या रंगात

    कोरोनाविरुध्दच्या भारताच्या लढाईत आम्ही सोबत आहोत हे दाखविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑ फ साऊथ वेल्सने आगळा वेगळा उपक्रम राबविला. या विद्यापीठाच्या लायब्ररीची इमारत भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्या […]

    Read more

    जागतिक शिक्षण क्षेत्रात पुण्याचा डंका : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयआयएसईआर दोन हजार विद्यापीठांच्या यादीमध्ये झळकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अर्थात पूर्वेकडील शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख पुण्याची आहे. अशा या पुण्याचा डंका शिक्षण क्षेत्रात पुन्हा गाजला आहे. तुम्हाला […]

    Read more

    अमर्त्य सेन यांनी बळकावली विश्वभारती विद्यापीठाची जमीन; वरती कुलगुरूंवरच झोडल्या दुगाण्या; ममता आल्या समर्थनासाठी बाहेर

    वृत्तसंस्था कोलकता : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी विश्वभारती विद्यापीठातील प्लॉट बेकायदा बळकावला आहे, अशी तक्रार विद्यापीठाने बंगाल सरकारकडे लेखी केली. विद्यापीठाच्या जमिनी […]

    Read more