• Download App
    university | The Focus India

    university

    4440 कोटी रुपयांची जमीन आणि विद्यापीठाची इमारत जप्त, यूपीत फरार खाण माफिया मोहम्मद इक्बालवर ईडीची कारवाई

    वृत्तसंस्था लखनऊ : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये बसपचे माजी आमदार हाजी इक्बाल (माजी आमदार मोहम्मद इक्बाल) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास […]

    Read more

    कोलकात्याच्या विश्वभारती विद्यापीठाच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप; मुलींना मेसेज पाठवला- रात्र घालवल्यास पास करतो!

    वृत्तसंस्था कोलकाता : येथील विश्वभारती विद्यापीठातील तीन विद्यार्थिनींनी एका अतिथी प्राध्यापकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सेमिस्टर परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या बदल्यात या प्राध्यापकाने शारीरिक संबंधांची मागणी […]

    Read more

    गुजरात विद्यापीठात अफगाणी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; वसतिगृहात नमाज अदा करण्यावरून वाद

    वृत्तसंस्था अहमदाबाद : अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात रात्री उशिरा अफगाणी आणि वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. गमछा परिधान करून जय श्रीराम म्हणत जमावाने वसतिगृहात […]

    Read more

    इराक विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू, १८ जणांची प्रकृती गंभीर

    सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. विशेष प्रतिनिधी इराकच्या उत्तरेकडील शहर एरबिलमधील विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण […]

    Read more

    राजस्थान विद्यापीठात आपल्या पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्याला प्रवेश; विशेष बाब म्हणून प्रशासनाने दिली मान्यता

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान विद्यापीठाच्या प्रशासनाने “विशेष बाब म्हणून” विद्यापीठाच्या महाराणी कॉलेजमधील बीए अभ्यासक्रमात ट्रान्स वुमन नूर शेखावतला प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. कुलगुरू अल्पना […]

    Read more

    पाकिस्तानी विद्यापीठात विद्यार्थिनींच्या 5500 पॉर्न क्लिप व्हायरल, सुरक्षा अधिकारी शूट करायचे, प्रोफेसर ड्रग्ज विकायचे

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोबाइल फोनवरून महिला विद्यार्थिनींच्या अश्लील व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये या व्हिडिओंची […]

    Read more

    राहुल गांधी आज अमेरिकेला जाणार, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

    प्रतिनिधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना रविवारी नवा पासपोर्ट मिळाला. स्थानिक न्यायालयाने ना-हरकत प्रमाणपत्र जारी केल्यानंतर दोन दिवसांनी गांधींना सामान्य पासपोर्ट जारी करण्यात आला, […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठाच्या बॉइज होस्टेलमध्ये विनापरवानगी गेले राहुल गांधी, विद्यापीठाने म्हटले- दौऱ्यामुळे विद्यार्थी नाराज, त्यांना जेवण मिळाले नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहाला दिलेल्या भेटीवर दिल्ली विद्यापीठाने आक्षेप घेतला आहे. ही भेट विनापरवानगी झाल्याचे विद्यापीठाने म्हटले […]

    Read more

    दुर्मिळ हस्तलिखितांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सर्व पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध करणारं ‘जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र’!

    जाणून घेऊया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राचा इतिहास.   विशेष प्रतिनिधी पुणे : नुकताच जागतिक पुस्तक दिन सगळीकडे साजरा झाला. पुणे शहराला […]

    Read more

    मी हिंदू आहे म्हणून निवडणूक लढवू दिली नाही, लंडन विद्यापीठात भारतविरोधी मोहीम सुरू असल्याचा भारतीय विद्यार्थ्याचा आरोप

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमधील एका महाविद्यालयात धर्म आणि भारतविरोधी टिप्प्यांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल भारतीय विद्यार्थ्याशी भेदभाव केल्याची घटना समोर आली आहे. करण कटारिया हा गुडगाव, हरियाणाचा […]

    Read more

    तुम्ही केंब्रिजमध्ये भाषण देऊ शकता, पण भारतीय विद्यापीठात नाही, लंडनमधील भारतीय समुदायासमोर राहुल गांधी

    वृत्तसंस्था लंडन : तुम्ही केंब्रिज विद्यापीठात भाषण देऊ शकता पण भारतीय विद्यापीठांमध्ये नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी लंडनमध्ये म्हटले. […]

    Read more

    जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे नवे नियम : धरणे दिल्यास 20 हजारांचा दंड, हिंसा केल्यास प्रवेश रद्द

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन नियमांनुसार, विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये धरणे आणि हिंसाचारासाठी 20,000 रुपयांचा दंड होऊ शकतो, त्यांचा प्रवेश रद्द केला जाऊ […]

    Read more

    केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी नव्या लूकमध्ये ब्रिटनमध्ये दाखल झाले. केंब्रिज विद्यापीठातील भाषणाने त्यांनी 7 दिवसांच्या यूके दौऱ्याची सुरुवात केली. बिझनेस […]

    Read more

    चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

    वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात शनिवारी मध्यरात्री खूप गोंधळ झाला. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सुमारे 60 इतर विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल […]

    Read more

    मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत ‘मनुस्मृती’, रामदासांवरून चुकीचे प्रश्न, आक्षेपानंतर अभ्यासक्रमातून वादग्रस्त भाग वगळण्याचा विद्यापीठाचा निर्णय

    प्रतिनिधी नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या परीक्षेत मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध […]

    Read more

    अन्वेषण या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे यश

    राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अन्वेषण या संशोधन विषयक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. विशेष प्रतिनिधी पुणे-राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात […]

    Read more

    अलिगड मुस्लिम विद्यापीठात अभद्र लेक्चर : एमबीबीएसच्या प्राध्यापकाराने बलात्कारावर दाखवली वादग्रस्त पीपीटी; देवी-देवतांचा दिला संदर्भ

    अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकावर हिंदू देवी-देवतांचा आक्षेपार्ह संदर्भ दिल्याचा आरोप करण्यात आला […]

    Read more

    ज्ञानी,अनुभवी तज्ज्ञही आता होणार प्राध्यापक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हालचाली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय विद्यापीठांसाठी भरतीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सरकार व्यावसायिक आणि उद्योग तज्ञांना ‘ अनुभवी प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक’ म्हणून नियुक्त करण्यासाठी […]

    Read more

    पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑफलाईन नव्हे, तर ऑनलाइनच होणार!!

    प्रतिनिधी पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइनच होणार आहेत. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने […]

    Read more

    अश्लिल चित्रपटांचा धंदा शिकविण्यासाठी पॉर्न स्टार चक्क सुरू केले पॉर्न विद्यापीठ, लाईव्ह सेक्सची प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अश्लिल चित्रपटांच्या व्यवसायात यश कसं मिळवायचे याच्या प्रयत्नात असणाºया कलाकारांसाठी कोलंबियातल्या एका पॉर्नस्टारने चक्क पॉर्नचं विद्यापीठ सुरू केले आहे.अलेक्झांड्रा ओमाना रुईझ, […]

    Read more

    आता हिंदू विषयावर मिळणर मास्टर्स डिग्री, बनारस हिंदू विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू

    विशेष प्रतिनिधी बनारस : पंडित गंगानाथ झा व पंडित मदनमोहन मालवीय यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने हिंदू धर्म या विषयात पदव्युत्तर […]

    Read more

    एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,राजू शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया

    प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,’ असे शेट्टी म्हणाले. N.D. Patil was a […]

    Read more

    मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या माहितीसाठी हेल्पलाईन सुरू

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये आणि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने परीक्षांबाबत महाविद्यालये व […]

    Read more

    पुणे : कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील १३ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

    एमआयटी विद्यापीठाचे कुलसचिव प्रशांत दवे म्हणाले की , दोन-तीन दिवसांपूर्वी कोरोना बाधित अढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करत होते. Pune: 13 students of […]

    Read more

    दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियन च्या निवडणुकीत डाव्या गटाचा 24 वर्षांनी पराभव

    प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियनच्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनी डाव्या गटाचा पराभव झाला आहे युनियनच्या अध्यक्षपदी प्रोफेसर ए. के. बाघी यांची बहुमताने […]

    Read more