संयुक्त राष्ट्रात पाकने पुन्हा आळवला काश्मीरचा राग, भारतानेही मांडली रोखठोक भूमिका
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काश्मीरबाबत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावले आहे. काश्मीरचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्याऐवजी पाकिस्तानने आपल्याच देशावर लक्ष केंद्रित करावे, असे भारताने म्हटले […]