Bank Strike Today : आज सरकारी बँकांमध्ये संप; रोख व्यवहार आणि चेक क्लिअरन्स सारखी कामे होणार नाहीत
देशात आज सर्व सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर असतील. पीटीआयच्या वृत्तानुसार, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी देशभरात संपाची घोषणा केली आहे. युनियन कर्मचाऱ्यांसाठी 5-दिवसीय कामकाजाची मागणी करत आहे.