ईदच्या नमाजनंतर ममता बॅनर्जींचे जनतेला संबोधन, 2024 निवडणुकीसाठी भाजपविरोधात संघटित व्हा!
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या मुहूर्तावर सांगितले की, आम्हाला देशात फाळणी नको आहे. त्या म्हणाल्या की, ईदच्या दिवशी वचन देते […]