काश्मीर आणि भारतातील इतर शहरांदरम्यान सुरू होणार रेल्वे, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काश्मीर खोर्यासाठी भारतातील इतर शहरांतून ट्रेन कधी सुरू होणार याबाबत मोठा खुलासा केला आहे. पुढील […]