68 हजार वीज कर्मचाऱ्यांना 19% पगारवाढ; वेतनवाढीमुळे 1500 कोटींचा बोजा, उपमुख्यमंत्र्यासह संघटनांच्या वाटाघाटी
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील 68 हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी व सहायक प्रवर्गातील कामगारांना मूळ वेतनात […]