केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण, स्वत: ट्वीट करून दिली माहिती
Union Minister Prakash Javadekar : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले. […]