Union Minister Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले- जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात, धर्माबाबत बोलणार नाही
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी ठामपणे सांगितले, “जो जातीची भाषा करेल, त्याला लाथ मारीन!”