‘फक्त पाकिस्तानच नाही तर सर्व देशांनी मिळून जरी भारतावर हल्ला केला तरी…’, अमित शाहांचं विधान!
नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे केले आवाहन विशेष प्रतिनिधी गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (१३ ऑगस्ट) गुजरातमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना तरुणांना […]