केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून महसुली तुट अनुदानापोटी १७ राज्यांना ९,८७१ कोटी रुपये
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महसुली तुटीच्या भरपाईसाठी मासिक हप्ता म्हणून राज्यांना ९८७१ कोटी रुपये दिले आहे.. पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट (पीडीआरडी) अनुदानाअंतर्गत 17 राज्यांना 9,871 कोटी […]