Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाची QR कोड पॅन कार्डला मंजुरी; विद्यार्थ्यांना ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ची सुविधा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Union Cabinet सोमवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यासाठी 1435 कोटी रुपये सरकार खर्च करणार असल्याचे […]