Union Agriculture : केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांची मोठी घोषणा- दर घसरल्यास कांद्याची नाफेडमार्फत खरेदी; विम्याचे पैसे वेळेत नसतील तर कंपन्यांवर 12% व्याज
विशेष प्रतिनिधी शिर्डी : Union Agriculture पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेत विम्याचे पैसे न देणाऱ्या कंपन्यांकडून बारा टक्के व्याज आकारले जाईल. त्याचबरोबर सोयाबीनला […]