मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांच्या गणवेशात आला मद्यधुंद तरुण!
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणींशी तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री मोहन यादव शहडोलला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे. एक अज्ञात […]