• Download App
    Unemployment rate | The Focus India

    Unemployment rate

    Unemployment Rate : ऑगस्टमध्ये बेरोजगारी दर 5.1% पर्यंत घसरला; सलग दुसऱ्या महिन्यात घट

    ऑगस्ट २०२५ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर ५.१% पर्यंत खाली आला आहे. जुलैमध्ये तो ५.२% आणि जूनमध्ये ५.६% होता. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा त्यात घट झाली आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी (१५ सप्टेंबर) बेरोजगारी दराचे आकडे जाहीर केले आहेत.

    Read more

    खुशखबर : नोकऱ्या वाढल्याने बेरोजगारीचे प्रमाण घटले, शहरी बेरोजगारी दरात मागच्या 5 वर्षांच्या तुलनेत प्रचंड घट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील रोजगाराच्या आघाडीवर एक आनंदाची बातमी आली आहे. नोकऱ्या वाढल्याने बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी […]

    Read more