Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; भूमिहीन शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांना भत्ता देण्याचे आश्वासन; कलम 370चा उल्लेख नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरसाठी ( Jammu and Kashmir ) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्यावा, असे म्हटले आहे. […]