पोलीसांनी उतरविले पत्रकारांचे कपडे, फक्त अंडरवेअरवरचे फोटो झाले व्हायरल, कलाकाराच्या अटकेबाबत माहिती घेण्यासाठी गेल्यावर कारवाई
विशेष प्रतिनिधी भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या आमदाराविरुध्द असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका कलाकाराच्या अटकेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाच पोलीसांनी अटक केली. त्यांचे […]