आर्यन खानच्या सुटकेसाठी गळे काढणाऱ्यांनी हे देखील पाहावे, अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत २७ हजारांहून अधिक अंडरट्रायल कैदी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळत नसल्याने अनेकांनी गळे काढले होते. मानवतेची गळचेपी होत असल्याचा आरोप केला […]