• Download App
    Undertrial Prisoners | The Focus India

    Undertrial Prisoners

    Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने विचाराधीन कैद्यांच्या हस्तांतरणाची याचिका फेटाळली; म्हटले- याचिका राजकीय फायद्यासाठी दाखल केली

    पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील विचाराधीन कैद्यांना इतर राज्यांतील तुरुंगातून परत आणण्याची त्यांची याचिका फेटाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.

    Read more