डिजिटल रुपयाची चाचणी : पायलट प्रकल्प हाती घेणार : आरबीआय डेप्युटी गव्हर्नर शंकर यांची माहिती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम्ही डिजिटल रुपयाची चाचणी सुरू करण्याच्या आणि पायलट प्रकल्प चालवण्यापर्यंत पोचलो आहोत, असे आरबीआय डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी सांगितले. […]