PM Modi : पीएम मोदी म्हणाले- काँग्रेसला समजले, खोटी आश्वासने देणे सोपे नाही, खरगेंच्या वक्तव्याचा घेतला समाचार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : PM Modi मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडणुकीतील आश्वासनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर लिहिले – काँग्रेसला […]